करियर

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

हुजपा महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

हुजपा महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

करियर
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या कार्याला उजाळा; विविध खेळांची विद्यार्थ्यांना माहिती हिमायतनगर, प्रतिनिधी| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्रभारी क्रीडा संचालिका डॉ. शेख शहेनाज, स्टाफ सेक्रेटरी प्रा. एम. पी. गुंडाळे, डॉ. एल. बी. डोंगरे, प्रा. महेश वाखरडकर आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रभारी क्रीडा संचालिका डॉ. शेख शहेनाज यांनी विद्यार्थ्यांना हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बेसबॉल आणि फुटबॉल आदी विविध खेळांची माहिती दिली. तसेच हॉकीचे महान ख...
देगलूर महाविद्यालयाचा भार्गव येरमल्ली बनला सूर्यसेवा ग्रीन एनर्जीचा संचालक

देगलूर महाविद्यालयाचा भार्गव येरमल्ली बनला सूर्यसेवा ग्रीन एनर्जीचा संचालक

करियर
वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी मिळविले यश; २१ पैकी २१ मते मिळवत निवडणूक एकतर्फी जिंकली देगलूर, गंगाधर मठवाले | अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयाच्या करिअर कट्टा विभागाला महाराष्ट्र राज्यस्तरावर विशेष बहुमान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या करिअर कट्टा योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सूर्यसेवा ग्रीन एनर्जी प्रा. लि. या सौरऊर्जा क्षेत्रातील कंपनीच्या संचालकपदी देगलूर महाविद्यालयातील बी.कॉम. तृतीय वर्षाचा विद्यार्थी भार्गव श्रीपाद येरमल्ली यांची वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या एकूण २१ संस्थापक सदस्यांपैकी सर्व २१ मते भार्गव यांच्या बाजूने पडली. त्यामुळे त्यांनी संचालकपदाची निवडणूक एकतर्फी पद्धतीने जिंकत आपल्या नेतृत्वगुणांची प्रभावी छाप उमटविली. भार्गव येरमल्ली यांनी यापूर्वी करिअर कट्ट्यामध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. या क...
अल्पभूधारक शेतकऱ्याच्या लेकीची भरारी! TET मध्ये घवघवीत यश; यवतमाळ जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून नियुक्ती

अल्पभूधारक शेतकऱ्याच्या लेकीची भरारी! TET मध्ये घवघवीत यश; यवतमाळ जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून नियुक्ती

करियर
टेंभुर्णीच्या आरती माने-पाटीलचा संघर्षमय यशस्वी प्रवास; ज्या शाळेत शिकली, त्याच शाळेत झाला सत्कार हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलेल्या टेंभुर्णीच्या लेकीने आपल्या जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. कु. आरती मारोतराव माने-पाटील हिने मार्च २०२६ मध्ये झालेल्या TET पात्रता परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून, तिची यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टेंभुर्णीच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. आरती माने-पाटील हिने आपल्या शैक्षणिक प्रवासाची मुहूर्तमेढ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टेंभुर्णी येथून रोवली. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने नांदेड येथील सायन्स कॉलेजमधून एम.एस्सी. (Physics) पदवी संपादन केली. त्यानंतर बी.एड. पूर्ण करून शि...
शहापूरच्या पीएम श्री जिल्हा परिषद शाळेच्या १७ खोल्यांना पावसामुळे गळती

शहापूरच्या पीएम श्री जिल्हा परिषद शाळेच्या १७ खोल्यांना पावसामुळे गळती

करियर
विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांऐवजी उघड्यावर बसण्याची वेळ; नवीन सुसज्ज इमारतीची ग्रामस्थांची मागणी देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील शहापूर येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेच्या तब्बल १७ वर्गखोल्यांना पावसामुळे गळती लागल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. वर्गखोल्यांमध्ये पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसून शिक्षण घेणे कठीण झाले असून, काही वेळा उघड्यावर बसून धडे गिरवण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शहापूर परिसरातील ग्रामीण भागात मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेची इमारत पावसाळ्यात विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्गखोल्यांच्या छताला गळती लागल्याने शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पालकांकडून शिक्षणासाठी मोठा स...
हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात ‘वाचन संस्कृती जोपासणे’वर वक्तृत्व स्पर्धा

हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात ‘वाचन संस्कृती जोपासणे’वर वक्तृत्व स्पर्धा

करियर
सुदेशना पिंचा प्रथम; रुक्मा गायकवाड द्वितीय तर नंदिनी भगत तृतीय हिमायतनगर, प्रतिनिधी| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन संस्कृती जोपासणे’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत १३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वाचन संस्कृतीचे महत्त्व विविध पैलूंतून मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल राजू बोंबले यांनी केले. प्रास्ताविकातून ग्रंथपाल राजू बोंबले यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत वाचन संस्कृतीचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी डिजिटल युगात वाचनाची गरज अधो...
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संभाजी जाधव तर उपाध्यक्षपदी गणेश सूर्यवंशी यांची निवड

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संभाजी जाधव तर उपाध्यक्षपदी गणेश सूर्यवंशी यांची निवड

करियर
हदगांव, गौतम वाठोरे| तालुक्यातील हरडफ जिल्हा परिषद शाळेची शालीय व्यवस्थापन समितीची निवड ११ रोजी गावाच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी आणि शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हरडफ येथे नुकतीच गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते नवीन शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून संभाजी पाटील जाधव उपाध्यक्ष गणेश सूर्यवंशी शिक्षणप्रेमी सदस्य शिवाजी जाधव यांची निवड करण्यात आली गेल्या दोन वर्षापासून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पवन मोरे उपाध्यक्ष गौतम वाठोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर आता नवीन कार्यकारणी निवडण्यात आली अध्यक्ष उपाध्यक्ष इतर सर्व नवनिर्वाचित सदस्य. यांची निवड करण्यात आली. गावाच्या भविष्याची पायाभरणी गावाची शाळा म...
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी एम. डी. शिंदे यांची एकमताने निवड

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी एम. डी. शिंदे यांची एकमताने निवड

करियर
शहापूर ग्रामपंचायतीतील कर्तव्यदक्ष कार्याची दखल; अधिकारी व मित्रमंडळींकडून अभिनंदन देगलूर /शहापूर, गंगाधर मठवाले| शहापूर ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सचिव एम. डी. शिंदे यांची देगलूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या कार्यपद्धतीची आणि ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना दिल्या जाणाऱ्या तत्पर सेवेची दखल घेत ही निवड करण्यात आल्याने अधिकारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. शहापूर ग्रामपंचायतीच्या सचिवपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एम. डी. शिंदे यांनी कार्यालयीन कामकाजाला शिस्त लावत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यावर भर दिला. विशेषतः सकाळच्या वेळेत नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक दाखले व शैक्षणिक कागदपत्रांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे विद्यार...
महसूल दिनी ‘आदर्श तहसीलदार’ पुरस्काराने गौरव; हिमायतनगरच्या पल्लवी टेमकर यांच्या कार्याचा सन्मान

महसूल दिनी ‘आदर्श तहसीलदार’ पुरस्काराने गौरव; हिमायतनगरच्या पल्लवी टेमकर यांच्या कार्याचा सन्मान

करियर
पारदर्शक, लोकाभिमुख प्रशासनाची दखल; पंचायत समितीच्या वतीने उत्स्फूर्त अभिनंदन हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| महसूल विभागातील पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख प्रशासनाची राज्यस्तरावर दखल घेत हिमायतनगरच्या तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांना महसूल दिनानिमित्त नांदेड येथे 'आदर्श तहसीलदार' पुरस्काराने गौरविण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल पंचायत समिती, हिमायतनगरच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांच्या हस्ते तहसीलदार टेमकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत, महसूल प्रशासनात त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासार्हतेचा गौरव केला. या प्रसंगी मंडळ अधिकारी चव्हाण, अभियंता विशाल पवार, ग्रामपंचायत अधिकारी नारायण काळे, ग्रामसेवक सटलावार, ग्रामसेवक भोगे, नरेगा विभागाचे...
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

करियर
कारला येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य हिमायतनगर, प्रतिनिधी| 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. त्याच अनुषंगाने कारला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. शिक्षण विभागाकडून दरवर्षी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असून, सर्व विद्यार्थ्यांना समानतेची भावना निर्माण होण्यास मदत होत आहे. यंदाही १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी कारला येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
‘विश्वकाव्याचा संस्कृती उत्सव’ काव्यसंग्रहाचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन

‘विश्वकाव्याचा संस्कृती उत्सव’ काव्यसंग्रहाचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशन

करियर
डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित संग्रहात २५ देशांतील ३१ कवींच्या कवितांचा समावेश नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांनी अनुवादित केलेल्या ‘विश्वकाव्याचा संस्कृती उत्सव’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात आयोजित ‘नांदेड जिल्ह्यातील साहित्यिकांशी संवाद’ कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, बाबुराव कोहळीकर, आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्रीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अ...
error: Content is protected !!