महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

आईच्या कष्टांना यशाची किनार

आईच्या कष्टांना यशाची किनार

माहिती, स्थानिक
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | जिद्द, चिकाटी आणि आईच्या कष्टांचे मोल जाणणाऱ्या मुलाची कहाणी म्हणजे सरसम बु. येथील रोहित संदीप बिच्चेवार यांचे यश होय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रोहित यांनी नांदेड जिल्हा पोलीस भरतीत उल्लेखनीय यश मिळवले असून त्यांच्या निवडीमुळे गावासह परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर घरावर दुःखाचे सावट आले होते. मात्र या कठीण काळात त्यांच्या आईने हार न मानता कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. “मुलांना शिकवून मोठे करायचे” या निर्धाराने त्यांनी रोहितला सतत प्रेरणा दिली. आईचे कष्ट आणि संघर्ष पाहून रोहित यांनीही स्वतःला अभ्यास व मैदानी चाचण्यांसाठी पूर्णतः झोकून दिले. या अथक परिश्रमाचे फळ मिळत रोहित यांची नांदेड जिल्हा पोलीस दलात निवड झाली आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील आणि काका यांना दिले आहे. रोहितच्या या य...
150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत नांदेड परिक्षेत्र अव्वल

150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत नांदेड परिक्षेत्र अव्वल

महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| राज्यात राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नांदेड पोलिस परिक्षेत्राने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या भरीव कामगिरीबद्दल पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमाप यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. यावेळी नांदेड परिक्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहितीही सादर करण्यात आली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या मोहिमेत प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान व जनतेसाठी सुलभ करण्यावर भर देण्यात आला होता. नांदेड परिक्षेत्राने यामध्ये पुढाकार घेत ‘सरकार पोर्टल’, ई-ऑफिस प्रणाली, डेटा डॅशबोर्ड, सोशल मीडिया एकत्रीकरण, तसेच नागरिकांच्या तक्रारींच...
“ऑपरेशन डिग्निटी” अंतर्गत आरपीएफची धडाकेबाज कारवाई

“ऑपरेशन डिग्निटी” अंतर्गत आरपीएफची धडाकेबाज कारवाई

महाराष्ट्र, स्थानिक
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे सुरक्षा बल (RPF) तर्फे “ऑपरेशन डिग्निटी” अंतर्गत प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सन्मान जपण्याचे उल्लेखनीय कार्य सातत्याने सुरू असून विविध घटनांमध्ये तात्काळ आणि संवेदनशील कारवाई करत गरजू प्रवाशांना मदतीचा हात दिला जात आहे. दि. २७ मार्च रोजी दुपारी सुमारे २:३० वाजता पुर्णा रेल्वे स्थानकावर एक युवती घरातून पळून आल्याची माहिती महिला कॉन्स्टेबल गुड्डीबाई मीणा यांना मिळाली. तत्काळ कारवाई करत त्यांनी युवतीला सुरक्षितपणे आरपीएफ पोस्टवर आणून चौकशी केली. संबंधित युवती ही मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील असल्याचे समोर आले. पुढील प्रक्रिया म्हणून तिला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून नंतर परभणी येथील ‘सखी वन स्टॉप सेंटर’च्या स्वाधीन करण्यात आले. याच दिवशी आणखी एका घटनेत, पंजाबमधील बठिंडा येथील मानसिक तणावाखालील महिला नांदेड स्थानकावरून बेप...
error: Content is protected !!