Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा 7 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान नांदेड दौरा...

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा 7 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान नांदेड दौरा जाहीर

नांदेड| महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समिती 7 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून विविध शासकीय विभागांच्या कामांची पाहणी करणार आहे. या दौऱ्यात समिती विविध प्रकल्प, योजना आणि कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. मंगळवार, 7 एप्रिल 2026 – रात्री: शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे मुक्काम

बुधवार 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 ते 9.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथील संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यां समवेत चर्चा. सकाळी 9.30 ते 10 वाजेपर्यंत समितीची अंतर्गत बैठक- विविध विभागाचे प्रकल्प, कामे, योजना कार्यालयांना भेटी पाहणी व बैठकी संदर्भात नियोजन करणे. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास विभाग, नगर विकास (महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती) विभाग, कृषि विभाग, ग्रामविकास (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) विभाग, गृह विभाग, गृह (राज्य उत्पादन शुल्क, परिवहन) विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य (पर्यटन) विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व जलसंपदा विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प, कामे योजनाना भेटी व पाहणी.

दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास विभाग, नगरविकास (महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती) विभाग, कृषि विभाग, ग्रामविकास (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) विभाग, गृह विभाग, गृह (राज्य उत्पादन शुल्क, परिवहन) विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य (पर्यटन) विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व जलसंपदा विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प, कामे योजनाना भेटी व पाहणी. रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम.

गुरूवार 9 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास विभाग, नगर विकास (महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती) विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) विभाग, गृह विभाग, गृह (राज्य उत्पादन शुल्क, परिवहन) विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य (पर्यटन) विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व जलसंपदा विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प, कामे योजनाना भेटी व पाहणी.

दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायं. 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास विभाग, नगरविकास (महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती) विभाग, कृषि विभाग, ग्रामविकास (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) विभाग, गृह विभाग, गृह (राज्य उत्पादन शुल्क, परिवहन) विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य (पर्यटन) विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व जलसंपदा विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प, कामे योजनाना भेटी व पाहणी करतील. रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम.

शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील महसूल (मुद्रांक व नोंदणी, भूमि अभिलेख, भूसंपादन) विभाग, वन विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम), सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास विभाग, नगर विकास (महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती) विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) विभाग, गृह विभाग, गृह (राज्य उत्पादन शुल्क, परिवहन) विभाग, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य (पर्यटन) विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार विभाग, पणन विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व जलसंपदा विभाग या विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प, कामे योजनाना भेटी व पाहणी करतील.

दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायं. 5 वाजेपर्यंत संबंधित विभागाच्या प्रकल्प, कामांना, कार्यालयांना दिलेल्या भेटी व पाहणीच्या वेळी आढळून आलेल्या बाबीच्यासंदर्भात व लेखी स्वरूपात झालेल्या माहितीच्या अनुषंगाने संबधित आधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल.

पाहणी होणारे प्रमुख विभाग – या दौऱ्यात महसूल, वन, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, उद्योग, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, नगरविकास, कृषी, ग्रामविकास, गृह, आरोग्य, पाणीपुरवठा, पर्यटन, पर्यावरण, सहकार, शिक्षण, जलसंपदा आदी अनेक विभागांच्या कामांची तपासणी केली जाणार आहे. या दौऱ्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाईल आणि आवश्यक त्या सुधारणा सुचवल्या जाण्याची शक्यता आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!