लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

समाजसेवेचा अखंड दीप : नवनिहालसिंग जहागीरदार यांची प्रेरणादायी वाटचाल

समाजसेवेचा अखंड दीप : नवनिहालसिंग जहागीरदार यांची प्रेरणादायी वाटचाल

लेख
नांदेड जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांनी आपल्या कार्याने वेगळी छाप उमटवली, अशा व्यक्तिमत्त्वांमध्ये नवनिहालसिंग जहागीरदार यांचे नाव आदराने घेतले जाते. स्वातंत्र्यसैनिक गुलाबसिंग जहागीरदार यांचा वारसा लाभलेल्या या कर्तृत्ववान व्यक्तीने गेली दोन दशके समाजसेवेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवत जनतेच्या जीवनात प्रकाश निर्माण केला आहे. ‘नवज्योत फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशप्रेम, शिक्षण, संस्कार आणि संस्कृती जपण्याचे महान कार्य हाती घेतले आहे. या संस्थेने केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली नाही, तर त्यांच्यात मूल्याधिष्ठित विचारांची पेरणी केली. समाजाच्या जडणघडणीत शिक्षणाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे जाणून त्यांनी आपल्या कार्यातून त्या विचाराला मूर्त रूप दिले आहे. नांदेडमधील नामांकित अशा नांदेड एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्थेचे...
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा

लेख
इतिहास जागरासाठी लोकप्रतिनिधी व अध्यात्मिक गुरुंच्या पुढाकाराची गरज नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहीर केलेला उपक्रम हा नक्कीच दूरदृष्टीचा आणि प्रेरणादायी आहे. मात्र, अशा उपक्रमांचा प्रभाव केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता तो समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, हीच खरी गरज आहे. आजची तरुण पिढी माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असली तरी आपल्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या घटनांविषयी तिची जाणीव अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येते. विशेषतः मराठवाडा मुक्ती संग्रामासारखा स्वातंत्र्यलढा जो अन्याय, दडपशाही आणि रजाकारांच्या अत्याचाराविरुद्ध उभ्या राहिलेल्या जनतेच्या एकजुटीचा सर्वोच्च नमुना होता तो नव्या पिढीपर्यंत सखोलपणे पोहोचणे अत्यावश्यक आहे. या संग्रामात असंख्य ज्ञात-अज्...
 १९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा सेवा औषधोपचार

 १९६२ हेल्पलाईनचा यशस्वी टप्पा सेवा औषधोपचार

लेख, शेती
वर्षभरात ४,०१,९९२ कॉल्स, ३.७८ लाख तक्रारींचे निवारण दुर्गम भागातील ३४९७९ पशुपालकांना लाभ  'गोल्डन अवर' मधून ६४७५९ पशुधनाला जीवदान  पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. जनावरांचे आरोग्य धोक्यात आले की, शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडते. मात्र, आता अद्ययावत तंत्रज्ञान आणि १९६२ मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना मोठा आधार मिळाला आहे. या सुविधेमुळे केवळ उपचारांमधील वेळच वाचला नाही, तर दुर्गम भागातील हजारो पशुधनास वेळेत 'गोल्डन अवर'मध्ये उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. '1962 कॉल सेंटर' आणि मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्यातील तांत्रिक समन्वयामुळे पशुपालकांना आपल्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या आहेत, जे ग्रामीण समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. वर्षभरात या कॉल सेंटरकडे एकूण ४,०१,९९२ कॉल्स प्राप्त झाले. अत्यंत कौतुकास्पद बाब म्हणज...
आधुनिक शेळीपालनातून समृद्धीची नवी पहाट ; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ची लाभदायी साथ

आधुनिक शेळीपालनातून समृद्धीची नवी पहाट ; ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ची लाभदायी साथ

माहिती, लेख
पुणे| शेळी व मेंढीपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असून कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारा हा व्यवसाय ‘एटीएम’सारखा ओळखला जातो. बाजारपेठेत शेळीच्या मांसाला वाढती मागणी आणि चांगला दर मिळत असल्याने ग्रामीण तरुणांचा या व्यवसायाकडे कल वाढत आहे. आता ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे हा व्यवसाय अधिक सक्षम होत असून स्वयंरोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली. स्वयंरोजगाराचा प्रभावी पर्याय ग्रामीण भागातील तरुणांसाठी शेळी-मेंढीपालन हा एक उत्तम स्वयंरोजगाराचा पर्याय ठरत आहे. ‘सेमी-स्टॉल फीडिंग’ (अर्ध-बंदिस्त) पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा व्यवसाय अधिक फायदेशीर केला जात आहे. विशेष म्हणजे, घरातील महिला देखील हा व्यवसाय सांभाळून स्वतःचे स्वतंत्र उत्पन्न मिळवू शकतात. शेळी व मेंढी को...
निरोगी मातृत्वाची हमी : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महिलांसाठी मजबूत आधार

निरोगी मातृत्वाची हमी : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महिलांसाठी मजबूत आधार

लेख
गर्भवती आणि स्तनदा महिलांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे. ही योजना महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रोत्साहन देते. मातृ व बाल आरोग्य ही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची बाब आहे. गर्भधारणेपासून ते बाळंतपणापर्यंत अनेक महिलांना कुपोषण,रक्तक्षय, आरोग्य तपासणीचा अभाव आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर गर्भवती आणि स्तनदा महिलांना पोषण, आरोग्य आणि आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) सुरू केली. ही योजना केवळ आर्थिक मदत देणारी नसून मातृत्वाला सन्मान आणि सुरक्षितता देणारी महत्त्वाची पायरी ठरली आहे. योजनेची गरज आणि पार्श्वभूमी - भारतीय राज्यघटनेतील कलम ४२ नुसार प्रसूतीसंदर्भात महिलांना आवश्यक संरक्षण आणि दिलासा दे...
सामाजिक क्रांतीचे अग्रदूत – महात्मा बसवेश्वर

सामाजिक क्रांतीचे अग्रदूत – महात्मा बसवेश्वर

लेख
​भारतात जे अनेक समाजसुधारक व धर्मसंस्थापक होऊन गेले त्यामध्ये महात्मा बसवेश्वर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. देशातील जाती व्यवस्था, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता इत्यादी वाईट प्रथा परंपरांवर अत्यंत मार्मिक भाषेत प्रहार करून श्रम प्रतिष्ठा व जाती धर्मातील भिंती पाडून सर्वांना एकत्रित आणून लिंगायत धर्माची स्थापना करणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा लेख.  महात्मा बसवेश्वर यांचा जन्म २६ एप्रिल ११०५ रोजी तत्कालीन मंगळवेढा राज्य व सध्याच्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यामधील बागेवाडी या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मादराज व आईचे नाव मादलांबिका होते. बसवेश्वर हे त्यांच्या आई-वडिलांचे तिसरे अपत्य होते. बसवेश्वर यांना बसव, बसवण्णा असे ही संबोधले जाते. महात्मा बसवेश्वर हे त्यांच्या आठव्या वर्षी ज्ञान मिळवण्याकरिता कृष्णा...
नारी शक्ती वंदन :लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात

नारी शक्ती वंदन :लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात

लेख
भारताच्या लोकशाही प्रवासातील काही क्षण केवळ कायदेशीर बदल नसतात, तर ते एका नव्या युगाची नांदी ठरतात. नवीन संसद भवनात पहिले विधेयक म्हणून सादर झालेला 'नारी शक्ती वंदन अधिनियम' हा असाच एक आश्वासक टप्पा आहे. २८ सप्टेंबर २०२३ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीने या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. आजपासून (१६ एप्रिल २०२६) सुरू होणारे संसदेचे तीन दिवसीय विशेष सत्र या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. हे केवळ धोरणात्मक पाऊल नसून, निम्म्या लोकसंख्येला 'धोरणकर्ते' म्हणून मुख्य प्रवाहात आणणारे 'संविधानिक अधिष्ठान' आहे. महिला आरक्षणाचा प्रवास जवळपास तीन दशकांचा आहे. १९९६ मध्ये सुरू झालेला हा संघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महिलांच्या हाती 'कायदेशीर सत्ता' देण्याचे महत्त्वपूर्ण काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्ण करत आहे. हा कायदा केवळ ३३%...
रेणापूरकरर्स नेक्सस स्पोर्ट्स अकॅडमी; क्रीडा क्षेत्रात आदर्शवत वाटचाल”

रेणापूरकरर्स नेक्सस स्पोर्ट्स अकॅडमी; क्रीडा क्षेत्रात आदर्शवत वाटचाल”

लेख
जिद्द, धाडस आणि यश.. अमृताताईंची क्रीडा क्षेत्रात प्रेरणादायी झेप केंद्र व राज्य शासनाच्यावतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबनाची संधी मिळत असून अनेक महिला उद्योग-व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. नांदेड येथील श्रीमती अमृता रेणापूरकर या अशाच यशस्वी महिला उद्योजिकांपैकी एक आहेत. पारंपरिक व्यवसायाच्या चौकटीत न अडकता त्यांनी वेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. धाडस, चिकाटी आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन यांच्या जोरावर त्यांनी आपल्या व्यवसायात उल्लेखनीय यश मिळवले आहे. अनेक महिलांनी पारंपरिक व्यवसायाची निवड केली असताना अमृता रेणापूरकर यांनी वेगळा मार्ग स्वीकारत नवीन संधी शोधल्या आणि त्या यशस्वीपणे साध्य केल्या. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्या केवळ स्वतःपुरत्याच...
कन्यादान योजनेतून सामूहिक विवाह सोहळा : खर्चात बचत, समाजात ऐक्याची भावना

कन्यादान योजनेतून सामूहिक विवाह सोहळा : खर्चात बचत, समाजात ऐक्याची भावना

लेख
कन्यादान योजना : सामूहिक विवाहातून आर्थिक दिलासा आणि सामाजिक परिवर्तन राज्यातील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील विवाहाचा वाढता आर्थिक बोजा लक्षात घेऊन शासनाने कन्यादान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देत खर्चात बचत आणि सामाजिक समता निर्माण करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न केला जात आहे. 🔸 योजनेचे स्वरूप - समाजातील गरजू कुटुंबांना विवाहासाठी मोठा खर्च करावा लागू नये, यासाठी विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांमार्फत सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांना शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे कमी खर्चात विधीवत विवाह पार पाडणे शक्य होते. 🔸 अटी व शर्ती - या योजनेचा लाभ प्रामुख्याने अनुसूचित जाती (नवबौद्धांसह) तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत मागासवर्गीय कुटुंबांना दिला जातो. सामूहिक विवाहात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना अ...
“चळवळीतील उपेक्षित बाप माणूस – बसवंतराव मुंडकर”

“चळवळीतील उपेक्षित बाप माणूस – बसवंतराव मुंडकर”

लेख
“चळवळीतील उपेक्षित बाप माणूस – बसवंतराव मुंडकर”हे पुस्तक वाचनात आले, आणि मी बिलोलीच्या आठवणीत कितीतरी वेळ हरवून गेले. हे पुस्तक केवळ एका व्यक्तीचे चरित्र नाही, तर एका काळाचा, एका विचाराचा आणि एका निःस्वार्थ जीवनतत्त्वज्ञानाचा साक्षीदार आहे. कै. बसवंतराव मुंडकर यांचे व्यक्तिमत्त्व वाचताना आपण एखाद्या साध्या माणसात दडलेला असामान्य तेज अनुभवतो. कै. बसवंतराव मुंडकर हे नाव मोठ्या पदांमुळे किंवा प्रसिद्धीमुळे गाजलेले नाही; उलट त्यांच्या कार्याची खरी उंची त्यांच्या साधेपणात, प्रामाणिकपणात आणि निःस्वार्थ वृत्तीत दिसून येते. त्यांनी कधीही स्वतःच्या कार्याचा गाजावाजा केला नाही, पण समाजासाठी जगण्याची त्यांची वृत्ती प्रत्येक पानातून ठळकपणे जाणवते. म्हणूनच ते “किंग” नव्हे, तर “किंग मेकर” होते—इतरांना घडवणारे, प्रेरणा देणारे. शालेय जीवनापासूनच त्यांच्यातील नेतृत्वगुण स्पष्ट दिसतात. गोवा मुक्ती संग्राम...
error: Content is protected !!