Tag: आमरण उपोषण

मुन्ना भाऊ शिंदे यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; प्रकृती खालावल्याने उपचार सुरू

मुन्ना भाऊ शिंदे यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; प्रकृती खालावल्याने उपचार सुरू

सामाजिक
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे युवा अध्यक्ष मुन्ना भाऊ शिंदे यांनी दिनांक 21 एप्रिलपासून सुरू केलेले आमरण उपोषण प्रकृती खालावल्यामुळे 23 एप्रिलच्या रात्री तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे काही दिवसांपासून तणावपूर्ण असलेले शहरातील वातावरण आता काहीसे निवळले असून जाहीर करण्यात आलेला हिमायतनगर बंदही मागे घेण्यात आला आहे. परिणामी बाजारपेठ पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. उपोषणादरम्यान वाढत्या उन्हाचा तडाखा आणि अन्न-पाण्याचा पूर्ण अभाव यामुळे मुन्ना भाऊ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तत्काळ हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर...
हिमायतनगर पेटणार? शिवरायांच्या पुतळ्यासाठी तिसऱ्यांदा आमरण उपोषण : शुक्रवारी मार्केट बंद

हिमायतनगर पेटणार? शिवरायांच्या पुतळ्यासाठी तिसऱ्यांदा आमरण उपोषण : शुक्रवारी मार्केट बंद

महाराष्ट्र
शुक्रवारी शहर बंदची हाक, प्रशासनावर संतापाचा स्फोट! हिमायतनगर (अनिल मादसवार) स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मध्यवर्ती जागेच्या मागणीवरून तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून, शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी दि. १७ फेब्रुवारी व ३१ मार्च २०२६ रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी नगरपंचायत प्रशासनाने १५ एप्रिलपर्यंत मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र अद्यापही पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मुन्नाभाऊ उर्फ माधव शिंदे यांनी दिनांक 21 पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे आहे. एव्हडंच नाहीतर यापूर्वी दिलेल्या आश्वासनांक...
जीव गेला तरी बेहतर जागा मिळेपर्यंत माघार नाही – माधव शिंदे

जीव गेला तरी बेहतर जागा मिळेपर्यंत माघार नाही – माधव शिंदे

सामाजिक
हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. या मागणीसाठी माधव किशन शिंदे यांनी दिनांक ३१ मार्च बुधवारपासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी यापूर्वी दोन वेळा उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी नगरपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन देत उपोषण स्थगित करण्यास सांगितले होते. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस निर्णय घेतला नसल्याचा आरोप उपोषण कर्ते यांनी केला आहे. “जोपर्यंत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही,” काही बरे वाईट झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची राहिलं अशी ठाम भूमिका माधव शिंदे यांनी व्यक्त केली. एकूणच या आंदोलनामुळे शहरातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झा...
error: Content is protected !!