Tag: विद्यार्थ्यांना

शहापूरच्या पीएम श्री जिल्हा परिषद शाळेच्या १७ खोल्यांना पावसामुळे गळती

शहापूरच्या पीएम श्री जिल्हा परिषद शाळेच्या १७ खोल्यांना पावसामुळे गळती

करियर
विद्यार्थ्यांना वर्गखोल्यांऐवजी उघड्यावर बसण्याची वेळ; नवीन सुसज्ज इमारतीची ग्रामस्थांची मागणी देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील शहापूर येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेच्या तब्बल १७ वर्गखोल्यांना पावसामुळे गळती लागल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. वर्गखोल्यांमध्ये पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसून शिक्षण घेणे कठीण झाले असून, काही वेळा उघड्यावर बसून धडे गिरवण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शहापूर परिसरातील ग्रामीण भागात मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेची इमारत पावसाळ्यात विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्गखोल्यांच्या छताला गळती लागल्याने शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पालकांकडून शिक्षणासाठी मोठा स...
‘वॉटर बेल’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय

‘वॉटर बेल’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय

करियर
नांदेड| उन्हाळ्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांनी नियमित पाणी प्यावे यासाठी शाळांमध्ये दिवसातून तीन वेळा ‘वॉटर बेल’ वाजविण्याचा निर्णय घेतला होता. त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने जवळा येथील शाळेने पुढाकार घेत हा उपक्रम प्रत्यक्षात आणला आहे. मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी शाळेच्या वेळापत्रकात सकाळी 8.30, 9.30 आणि 10.30 वाजता पाणी पिण्यासाठी वेळ निश्चित केला आहे. या वेळी सर्व विद्यार्थी एकत्र येऊन पाणी पितात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागण्यास मदत होत आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता झाल्यास थकवा,...
error: Content is protected !!