Tag: यांची नांदेड जिल्हा कारागृहाला भेट

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची नांदेड जिल्हा कारागृहाला भेट

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची नांदेड जिल्हा कारागृहाला भेट

महाराष्ट्र
महिला बंदींच्या अडचणी जाणून घेतल्या नांदेड| राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रविवारी नांदेड जिल्हा कारागृहाला भेट देऊन महिला बंदींची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. महिला बंदींच्या पुनर्वसनासाठी कौशल्य विकास, मानसिक आरोग्य सेवा, कायदेशीर मदत आणि मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विविध सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक संपत आडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ, सहाय्यक अधीक्षक व्ही. एस. मेश्राम, दयावंत काळबांडे, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा नरवडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महिला बंदींशी संवाद साधताना विजया रहाटकर यांनी त्यांच्या वैयक्तिक अडचणी, कारागृहातील उपलब्ध सुविधा तसेच मोफत विधी सहाय्...
error: Content is protected !!