Tag: यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : हदगाव मतदारसंघातून कृष्णा पाटील आष्टीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : हदगाव मतदारसंघातून कृष्णा पाटील आष्टीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राजकारण
समर्थकांच्या जोरदार शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल; सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती नांदेड | नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी हदगाव मतदारसंघातून कृष्णा पाटील आष्टीकर यांनी मंगळवारी (दि. ३० जून) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी विलासराव व्यवहारे, बंडू पाटील मिराशे (तालंग), पंजाबराव तांबारे (गारगव्हाण), अशोकराव कदम (मार्लेगाव), गजानन कदम (रुई), सुभाषराव एकलारे (सावरगाव), अवधूत देवसरकर (लिंगापूर), संतोष विनायकराव कदम (बोरगाव), अविनाश शिंदे (कोथळा), सुनील आनेराव (करमोडी), सिताराम किसनराव भुरके (चोरंबा), डिंगाबर धुमाळे (खरबी), तुकाराम नाईक (माळझरा), रमेश घंटलवार (घोगरी), बालाजीराव कदम (वाळकी), संतोष कोल्हे (धानोरा), सतीश रामराव माने (येळंब), श्रीराम ...
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल

राजकारण
समर्थक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन नांदेड | नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मंगळवारी (दि. ३० जून) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत संचालक मंडळाचे सदस्य, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी समर्थकांनी एकत्रित शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीला सहकार क्षेत्रासह राजकीयदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, प्रमुख नेत्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अर्ज छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष...
error: Content is protected !!