Tag: मराठवाडा

मराठवाडा महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकतो : ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी

मराठवाडा महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकतो : ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी

महाराष्ट्र
जलसंपदा, शेती, उद्योग आणि पर्यटनाची सांगड घालण्याची गरज; एसआरटीएम विद्यापीठात विशेष व्याख्यान नांदेड | मराठवाड्याकडे सुपीक जमीन, जलसंपदा, कुशल मनुष्यबळ, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनाची मोठी क्षमता असून कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान आणि वारसा पर्यटन यांची प्रभावी सांगड घातल्यास हा प्रदेश महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा सिंचन प्रकल्पग्रस्त पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) माधव भंडारी यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्ययन केंद्रातर्फे डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘मराठवाडा : काल, आज व उद्या’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. भंडारी यांनी आपल्या व्याख्यानात सा...
मराठवाडा–विदर्भात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये क्षणिक भीती

मराठवाडा–विदर्भात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये क्षणिक भीती

महाराष्ट्र
नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ परिसरात जाणवले कंप; कोणतीही हानी नाही नांदेड| आज सकाळी सुमारे ८ वाजून ४५ ते ४६ मिनिटांच्या दरम्यान मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या अचानक झालेल्या कंपामुळे नागरिक काही काळ घाबरून घराबाहेर पडले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तीय हानी झाल्याचे वृत्त नाही. वाशिम शहरासह परिसरात सकाळी ८.४५ वाजता हलके धक्के जाणवले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी भागातही त्याच वेळेत भूकंपाचा कंप जाणवला. नांदेड शहर आणि आसपासच्या भागात हा धक्का सुमारे ८.४६ वाजता जाणवला असल्याची माहिती नागरिकांनी दिली. भूकंपाच्या वेळी काही नागरिकांनी भूगर्भातून आवाज येऊन जमीन हलल्याचा अनुभव सांगितला. अचानक झालेल्या या घटनेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काही मिनिटांत परिस्थिती पूर्ववत झाली. दरम्यान, Nat...
error: Content is protected !!