Tag: भाविकांसाठी सुविधांचे लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माहूरमध्ये भाविकांसाठी सुविधांचे लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माहूरमध्ये भाविकांसाठी सुविधांचे लोकार्पण

धर्म अध्यात्म
श्री जगदंबा देवी मंदिर परिसरात १० स्टेनलेस स्टील खुर्च्या व १० टेबलची सुविधा नांदेड/माहूर, प्रतिनिधी| महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माहूर येथील श्री जगदंबा देवी मंदिर परिसरात भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा लोकार्पण सोहळा बुधवार, २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. चैतन्य बापू देशमुख यांच्या पुढाकारातून मंदिर परिसरात १० स्टेनलेस स्टील खुर्च्या आणि १० टेबल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या समाजोपयोगी उपक्रमाचा लोकार्पण सोहळा भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुनील राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे, आमदार भीमराव केराम आणि जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. माहूर येथील श्री जगदंबा देवी मंदिरात दरवर्षी हज...
error: Content is protected !!