Tag: “बाबा… तुमच्यासाठी!”

बाबा… तुमच्यासाठी! : कुटुंब संस्थेच्या पुनर्जागरणातून संस्कारित राष्ट्रनिर्मितीचा संकल्प

बाबा… तुमच्यासाठी! : कुटुंब संस्थेच्या पुनर्जागरणातून संस्कारित राष्ट्रनिर्मितीचा संकल्प

लेख
"राष्ट्र संसदेत घडत नाही; ते प्रत्येक घरात घडते. आणि घर घडते ते आईच्या मायेने, वडिलांच्या त्यागाने आणि संस्कारांच्या अखंड परंपरेने." आज भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, अवकाश संशोधन, अर्थव्यवस्था आणि डिजिटल क्रांती यांमध्ये भारताने अभूतपूर्व प्रगती केली आहे. परंतु या विकासाच्या प्रवासात एक प्रश्न सातत्याने अस्वस्थ करतो—ज्यांच्या खांद्यावर उद्याचा भारत उभा राहणार आहे, त्या पिढीचे चारित्र्य कोण घडविणार? उत्तर स्पष्ट आहे—कुटुंब संस्था. कुटुंब ही केवळ रक्ताच्या नात्यांची चौकट नाही; ती संस्कृतीचा श्वास आहे, मूल्यांचे विद्यापीठ आहे आणि राष्ट्रनिर्मितीची पहिली प्रयोगशाळा आहे. म्हणूनच मानवी इतिहासात राज्य, न्याय, शिक्षण किंवा अर्थव्यवस्था यांच्याही आधी कुटुंब संस्थेचा जन्म झाला. मानवाने भटक्या जीवनातून स्थिर जीवनाकडे वाटचाल केली, शेतीचा...
“बाबा… तुमच्यासाठी!” — कुटुंबसंस्थेच्या आधारस्तंभाला कृतज्ञ अभिवादन

“बाबा… तुमच्यासाठी!” — कुटुंबसंस्थेच्या आधारस्तंभाला कृतज्ञ अभिवादन

लेख
भारतीय संस्कृतीचे सर्वात मोठे वैभव म्हणजे तिची कुटुंबव्यवस्था. हजारो वर्षांच्या परंपरेत संस्कार, त्याग, कर्तव्य, माया आणि जबाबदारी यांच्या भक्कम पायावर उभी राहिलेली ही व्यवस्था अनेक सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक वादळांना तोंड देत आजही अभिमानाने उभी आहे. या कुटुंबसंस्थेचा सर्वात महत्त्वाचा आणि अनेकदा शांतपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणारा आधारस्तंभ म्हणजे "बाबा". स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून कुटुंबाच्या आनंदासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या वडिलांच्या त्यागाचे स्मरण, त्यांच्या कार्याचा गौरव आणि समाजात कुटुंबसंस्थेबद्दल आदराची भावना दृढ करण्याच्या पवित्र उद्देशाने चळवळी योद्धे कर्मवीर स्वर्गीय बसवंतराव परमेश्वरराव मुंडकर यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित "बाबा... तुमच्यासाठी!" हा समाजोपयोगी उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे. यावर्षी या उपक्रमांतर्गत चळवळी योद्धे स्वर्गीय बसवंतराव मुंडक...
error: Content is protected !!