Tag: ३२५ पैकी २९९ महिलांच्या स्वाक्षरी-अंगठ्यांची पडताळणी

वझरा शे.फ. येथे दारूबंदीच्या मागणीला महिलांचा ठोस पाठिंबा; ३२५ पैकी २९९ महिलांच्या स्वाक्षरी-अंगठ्यांची पडताळणी

वझरा शे.फ. येथे दारूबंदीच्या मागणीला महिलांचा ठोस पाठिंबा; ३२५ पैकी २९९ महिलांच्या स्वाक्षरी-अंगठ्यांची पडताळणी

क्राइम
दोन बिअर बार व एका बिअर शॉपीविरोधात महिलांचा पुढाकार; राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्वाक्षरी पडताळणी व जनजागृती नांदेड/माहूर, प्रतिनिधी| माहूर तालुक्यातील वझरा शेख फरीद ग्रामपंचायत हद्दीत दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांनी दिलेल्या निवेदनातील स्वाक्षऱ्या व अंगठ्यांची पडताळणी प्रक्रिया रविवारी, १६ ऑगस्ट रोजी पूर्ण करण्यात आली. गावातील एकूण ३२५ महिलांपैकी तब्बल २९९ महिलांच्या स्वाक्षरी अथवा अंगठ्यांची नोंद घेण्यात आल्याने दारूबंदीच्या मागणीला महिलांचा ठोस प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या किनवट कार्यालयाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वझरा शे.फ. येथे सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ही प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी प्रशासनाकडून सहा टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. गावातील महिलांनी दारूबंदीच्या मागणीसाठी निवेदन सादर केले होते. त...
error: Content is protected !!