Tag: १९५६ चा जुना कायदा होणार रद्द

नांदेड गुरुद्वाराचा कारभार नव्या कायद्यानुसार; १९५६ चा जुना कायदा होणार रद्द

नांदेड गुरुद्वाराचा कारभार नव्या कायद्यानुसार; १९५६ चा जुना कायदा होणार रद्द

राजकारण
भाटीया समितीच्या शिफारशींना मंत्रिमंडळाची मंजुरी; गुरुद्वारा व्यवस्थापनात मोठे बदल अपेक्षित मुंबई | नांदेड येथील जगप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब गुरुद्वारा यांच्या व्यवस्थापनासाठी लागू असलेला १९५६ सालचा कायदा रद्द करून त्याऐवजी नवीन कायदा लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या नव्या कायद्याच्या प्रारूपाला मंजुरी देण्यात आली. देश-विदेशातून गुरुद्वाराला भेट देणाऱ्या भाविकांची वाढती संख्या आणि विस्तारलेले प्रशासकीय कामकाज लक्षात घेता विद्यमान कायद्यातील अनेक तरतुदी कालबाह्य ठरत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर गुरुद्वाराचा कारभार अधिक पारदर्शक, सक्षम आणि आधुनिक पद्धतीने चालविण्यासाठी न्यायमूर्ती भाटीया समितीची नियुक्ती करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या शिफारशींनुसार श...
error: Content is protected !!