Tag: हिमायतनगर शहराध्यक्षपदी ज्योतीताई बेदरकर

पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाच्या हिमायतनगर शहराध्यक्षपदी ज्योतीताई बेदरकर

पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाच्या हिमायतनगर शहराध्यक्षपदी ज्योतीताई बेदरकर

धर्म अध्यात्म
कलावंतांच्या न्याय हक्कासाठी संघटन मजबूत करण्याचा निर्धार हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| कलावंतांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाच्या हिमायतनगर शहराध्यक्षपदी प्रसिद्ध गायिका ज्योतीताई बेदरकर यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे पत्रकार कामारीकर यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आली. महिला प्रदेशाध्यक्षा उज्वलाताई भवरे, महिला जिल्हा नांदेड सचिव मीराताई जाधव पाटील, जिल्हा सरचिटणीस शाहीर सुभाष गुंडेकर, जिल्हा संघटक रमेशजी सरपे, जिल्हा सहसचिव राजू रणवीर यांच्या उपस्थितीत ज्योतीताई बेदरकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ज्योतीताई बेदरकर यांचे सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हिमायतनगर शहरासह वार्डनिहा...
error: Content is protected !!