Tag: हदगाव वकील संघ

हदगाव वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड; ॲड. शिवकिरण भारती अध्यक्षपदी

हदगाव वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड; ॲड. शिवकिरण भारती अध्यक्षपदी

महाराष्ट्र
हदगाव, गौतम वाठोरे | हदगाव वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड उत्साहपूर्ण व सलोख्याच्या वातावरणात पार पडली. बिनविरोध झालेल्या या निवड प्रक्रियेत ॲड. शिवकिरण भारती यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीने वकिलांच्या हितसंवर्धनाबरोबरच न्यायव्यवस्थेच्या बळकटीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. नवीन कार्यकारिणीत ॲड. दीपक आर. पवार यांची उपाध्यक्ष, ॲड. रेखा हिवराळे यांची महिला उपाध्यक्ष, ॲड. शिवराज फाळेगावकर यांची सचिव, ॲड. मारोती बनसोडे यांची सहसचिव, ॲड. रामदास डावरे यांची कोषाध्यक्ष, ॲड. अविनाश नरवाडे यांची विशिष्ट सहाय्यक (पुरुष) आणि ॲड. स्वरूपा भोसले यांची विशिष्ट सहाय्यक (महिला) म्हणून निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. दिगंबर कदम, ॲड. नवनाथ बाभळीकर, ॲड. एस. जे. तोष्णीवाल, ॲड. डी. एस. माने, ॲड. ए. एस. सावतकर आणि ॲड. ए. पी. राऊत यांची सर्वानुमते निव...
error: Content is protected !!