Tag: हदगावचा समावेश करू नका

किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात हदगावचा समावेश करू नका; दिव्यांग विकास संघर्ष समितीची मागणी

किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात हदगावचा समावेश करू नका; दिव्यांग विकास संघर्ष समितीची मागणी

महाराष्ट्र
प्रशासकीय बदलामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्यांचे हाल होतील – समीर पटेल नांदेड / हदगाव | नवनिर्मित किनवट अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात हदगाव तालुक्याचा समावेश करू नये आणि हा तालुका पूर्वीप्रमाणेच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कायम ठेवावा, अशी ठाम मागणी दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाला निवेदन सादर करून तीव्र आक्षेप नोंदविला. निवेदनात म्हटले आहे की, हदगाव तालुक्यात दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि निराधार व्यक्तींची संख्या मोठी आहे. अशा नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, प्रमाणपत्रे, महसूल व इतर प्रशासकीय कामांसाठी वारंवार जिल्हास्तरीय कार्यालयात जावे लागते. हदगावहून किनवट हे अंतर मोठे असल्याने प्रवासासाठी अधिक वेळ आणि खर्च करावा लागणार असून त्य...
error: Content is protected !!