Tag: स्व. सरोजताई देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार

स्व. सरोजताई देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार अनुराधा ढालकरी यांना जाहीर

स्व. सरोजताई देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार अनुराधा ढालकरी यांना जाहीर

करियर
१७ सप्टेंबर रोजी नांदेडच्या नियोजन भवनात पुरस्कार वितरण सोहळा नांदेड, प्रतिनिधी| प्रशासकीय सेवेत निष्ठा, कर्तव्यदक्षता आणि प्रभावी निर्णयक्षमतेच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या परभणीच्या अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी पैंजणे यांना यंदाचा ‘स्व. सरोजताई देशपांडे आत्मसन्मान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता नांदेड जिल्हाधिकारी परिसरातील नियोजन भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ही माहिती मुख्य संयोजक तथा दैनिक समीक्षाचे मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. मीमांसा फाऊंडेशन, दैनिक समीक्षा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप आणि पत्रकार प्रेस परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच...
error: Content is protected !!