Tag: स्वातंत्र्यदिन

नांदेड महापालिकेत स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

नांदेड महापालिकेत स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

सामाजिक, स्थानिक
महापौर कविता संतोष मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण; शहर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्याचा संकल्प नांदेड, प्रतिनिधी| भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापनदिन नांदेड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात शनिवार, १५ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८.०५ वाजता महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहण सोहळ्याची सुरुवात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने झाली. ध्वजारोहणानंतर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगान व राज्यगीत सादर केले. पोलीस दल तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी महापौर कविता संतोष मुळे यांनी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. नांदेड शहराचा सर्वांगीण विकास करणे, शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्...
error: Content is protected !!