Tag: स्थानिक प्राधीकार निवडणुकीत राजकीय समीकरणे ढवळणार?

आष्टीकरांनंतर चिखलीकर–वानखेडेंची एन्ट्री, स्थानिक प्राधीकार निवडणुकीत राजकीय समीकरणे ढवळणार?

आष्टीकरांनंतर चिखलीकर–वानखेडेंची एन्ट्री, स्थानिक प्राधीकार निवडणुकीत राजकीय समीकरणे ढवळणार?

राजकारण
नांदेड विधान परिषद रणधुमाळीला वेग नांदेड | नांदेड स्थानिक प्राधीकार मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने आता स्पष्टपणे राजकीय तापमान वाढवण्यास सुरुवात केली असून, उमेदवारी अर्ज प्रक्रियेतून नव्या राजकीय समीकरणांचे संकेत मिळू लागले आहेत. दि. 27 मेपर्यंत तब्बल 25 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले, तर एक अर्ज अधिकृतपणे दाखल झाल्याने निवडणूक रंगतदार टप्प्यात प्रवेश करताना दिसत आहे. यात सर्वात मोठी चर्चा ठरत आहे ती खासदार पुत्र कृष्णा पाटिल यांच्या उमेदवारी अर्जामुळे आष्टीकरांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. असे असतानाच आता प्रवीण पाटील चिखलीकर आणि भास्कर वानखेडे यांनी अर्ज घेत निवडणुकीत रस दाखवल्याने समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनण्याची चिन्हे आहेत. कृष्णा पाटिल आष्टीकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता प्रवीण पाटिल चिखलीकर आणि भास्कर...
error: Content is protected !!