Tag: स्थानकांच्या विकासकामांचा

मुदखेड–आदिलाबाद रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या विकासकामांचा डीआरएमकडून आढावा

मुदखेड–आदिलाबाद रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या विकासकामांचा डीआरएमकडून आढावा

महाराष्ट्र, तेलंगणा
अमृत भारत स्थानक योजनेतील कामे निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश नांदेड, अनिल मादसवार| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) प्रदीप कामले यांनी नांदेड–आदिलाबाद रेल्वे मार्गावरील मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट आणि आदिलाबाद या स्थानकांची पाहणी करून विविध विकासकामे व प्रवासी सुविधांचा आढावा घेतला. डीआरएम कामले यांनी रेल्वे मार्गाची रिअर विंडो निरीक्षणाद्वारे तपासणी केली. त्यानंतर अमृत भारत स्थानक (ABS) योजने अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीची पाहणी केली. स्थानकांवरील प्रवासी सुविधा, प्रतीक्षालये, सर्क्युलेटिंग एरिया, वाहनतळ, फलाट, स्वच्छता आणि एकूण देखभालीचीही त्यांनी पाहणी केली. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सुरू असलेली सर्व कामे निर्धारित वेळेत, उच्च दर्जाने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्या...
error: Content is protected !!