Tag: सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

हिमायतनगरात ‘पैसे दिल्याशिवाय काम होत नाही?’ सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

हिमायतनगरात ‘पैसे दिल्याशिवाय काम होत नाही?’ सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

महाराष्ट्र
ग्रामपंचायतींतील विकासकामांच्या चौकशीची मागणी; निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत असून, या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींतील प्रलंबित प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी पंचायत समिती, हिमायतनगर येथे निवेदन सादर करत गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या निवेदनामध्ये टाकराळाटाकराळा (बु.) व वडगाव (खु.) गट ग्रामपंचायतीसह तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींतील प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजना, विहीर व सिंचन प्रकरणे, १४ वा व १५ वा वित्त आयोग निधी, ग्रामपंचायत विकासकामे, शेड, रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, विविध शासकीय योजना मध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करून प्...
error: Content is protected !!