Tag: सिंहस्थ कुंभमेळा २०२७

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ बोधचिन्हाचे अनावरण

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ बोधचिन्हाचे अनावरण

महाराष्ट्र
मुंबई| नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)m उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (sunetra Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने देशव्यापी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. निवड प्रक्रियेनंतर तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणारे पुणे येथील सुमित काटे (Sumit Kate) यांना तीन लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक विजेते नोएडा येथील मयांक नायक (Mayank Nayak) यांना दोन लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमां...
error: Content is protected !!