Tag: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे

कंधार मध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पूर्णकृती पुतळा उभारणार-चिखलीकर

कंधार मध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पूर्णकृती पुतळा उभारणार-चिखलीकर

राजकारण
पुतळा सुशोभीकरणाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न कंधार (सचिन मोरे) लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातील सर्व महापुरुषांचा सन्मान करणे त्यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणे ही जबाबदारी माझी आहे. त्यांच्या बाबतीत मी कधीही भेदभाव केलेला नाही. महापुरुषांची स्मारक त्यांच्या नावाला शोभेल असे भव्य दिशादर्शक व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून लवकरच कंधार शहरात डॉ.अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पूर्णकृती पुतळा उभारणार असल्याची ग्वाही आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. लोहा कंधार मतदार संघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निधीतून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सुशोभीकरण कार्यक्रमाचे आयोजन १८ मे रोजी दुपारी तीन वाजता आमदार चिखलीकर यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप भोळे, उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, युवा नेते सचिन पाटी...
error: Content is protected !!