Tag: सरकार मात्र गप्प!

बळीराजा मरणाच्या दारात; सरकार मात्र गप्प!

बळीराजा मरणाच्या दारात; सरकार मात्र गप्प!

महाराष्ट्र
सरसकट कर्जमाफी करा, कोरडा दुष्काळ जाहीर करून एकरी किमान ५० हजारांची तातडीची मदत द्या; अन्यथा तहसीलवर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा — माजी खासदार सुभाष वानखेडे हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| आभाळाने पाठ फिरवली, पिके करपून डोळ्यादेखत उद्ध्वस्त होत आहेत, शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला आहे; मात्र एवढे मोठे संकट बळीराजावर कोसळले असताना शासन आणि प्रशासन मात्र वातानुकूलित कार्यालयात बसून तमाशा पाहत आहे का? असा संतप्त सवाल हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कोरड्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना सरकारने तातडीने दखल घेऊन सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, जाचक निकष रद्द करावेत आणि एकरी किमान ५० हजार रुपयांची मदत त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केली. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयावर भव्य रूमने मोर्चा काढण...
error: Content is protected !!