Tag: समाजसेवेचा अखंड दीप

समाजसेवेचा अखंड दीप : नवनिहालसिंग जहागीरदार यांची प्रेरणादायी वाटचाल

समाजसेवेचा अखंड दीप : नवनिहालसिंग जहागीरदार यांची प्रेरणादायी वाटचाल

लेख
नांदेड जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांनी आपल्या कार्याने वेगळी छाप उमटवली, अशा व्यक्तिमत्त्वांमध्ये नवनिहालसिंग जहागीरदार यांचे नाव आदराने घेतले जाते. स्वातंत्र्यसैनिक गुलाबसिंग जहागीरदार यांचा वारसा लाभलेल्या या कर्तृत्ववान व्यक्तीने गेली दोन दशके समाजसेवेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवत जनतेच्या जीवनात प्रकाश निर्माण केला आहे. ‘नवज्योत फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशप्रेम, शिक्षण, संस्कार आणि संस्कृती जपण्याचे महान कार्य हाती घेतले आहे. या संस्थेने केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली नाही, तर त्यांच्यात मूल्याधिष्ठित विचारांची पेरणी केली. समाजाच्या जडणघडणीत शिक्षणाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे जाणून त्यांनी आपल्या कार्यातून त्या विचाराला मूर्त रूप दिले आहे. नांदेडमधील नामांकित अशा नांदेड एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्थेचे...
error: Content is protected !!