Tag: संघटनात्मक बांधणी

भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत; ४४ जिल्हा प्रभारींची नियुक्ती

भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत; ४४ जिल्हा प्रभारींची नियुक्ती

राजकारण
नांदेडची जबाबदारी सुनील राणेंकडे, संभाजीनगरसाठी संजय कौडगे नांदेड| आगामी राजकीय व संघटनात्मक कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यभर मोठा निर्णय घेत ४४ जिल्हा प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयानुसार नांदेड आणि बीड जिल्ह्यांची जबाबदारी सुनील दत्ताजी राणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी संजय कौडगे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने लवकरच पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान, जिल्हा प्रशिक्षण वर्ग, एसआयआर अभियान तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय २६ एप्रिल रोजी मन की बात कार्यक्रमाचेही नियोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील इतर नियुक्त्यांमध्ये चैतन्य...
error: Content is protected !!