Tag: श्री परमेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त

श्रावणपूर्वी श्री परमेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त; कायमस्वरूपी उपाययोजना करा

श्रावणपूर्वी श्री परमेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त; कायमस्वरूपी उपाययोजना करा

धर्म अध्यात्म
भाविकांना त्रास होऊ नये यासाठी पावसामुळे निर्माण झालेले खड्डे तातडीने बुजविण्याची नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्याकडे मागणी  हिमायतनगर, अनिल मादसवार| श्री परमेश्वर मंदिर ते जिल्हा परिषद शाळा या मार्गावरील अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केल्याबद्दल श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्यासह नगरपंचायत प्रशासनाचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले. मात्र, पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही एका निवेदणाद्वारे करण्यात आली. नगरपंचायतचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नगरपंचायत प्रशासनाने नुकतेच अतिक्रमण हटविल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, भाविक आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या मार्गावर पुन्हा हातगाडे, पानटपऱ्या किंवा इतर अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रशासनान...
error: Content is protected !!