Tag: शिक्षण मंत्रालयासाठी अशोक चव्हाण

धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; शिक्षण मंत्रालयासाठी अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा?

धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; शिक्षण मंत्रालयासाठी अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा?

राजकारण
NEET प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अनुभवी नेतृत्वाला संधी देण्याची मागणी नांदेड/नवी दिल्ली| NEET परीक्षेतील कथित अनियमितता आणि त्यानंतर देशभरात उमटलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयात नेतृत्वबदलाचा विचार करावा, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे येत आहे. NEETसह विविध स्पर्धात्मक परीक्षांबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना गांभीर्याने घेत शिक्षण व्यवस्थेतील विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्...
error: Content is protected !!