Tag: शस्त्र

नांदेडमध्ये प्रथमच शिवकालीन सुवर्ण होन, नाणी व शस्त्रांचे भव्य प्रदर्शन

नांदेडमध्ये प्रथमच शिवकालीन सुवर्ण होन, नाणी व शस्त्रांचे भव्य प्रदर्शन

महाराष्ट्र
नांदेड| नांदेड शहरात इतिहासप्रेमींसाठी एक खास पर्वणी ठरणारे शिवकालीन सुवर्ण होन (सोन्याचे नाणे), प्राचीन नाणी व शस्त्रांचे भव्य प्रदर्शन प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. नांदेड किल्ल्याचे किल्लेदार व नांदेड किल्ला संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येत आहे. हे प्रदर्शन शुक्रवार, दि. ३ एप्रिल ते रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नंदगिरी किल्ला, होळी परिसर, नवा मोंढा, नांदेड येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात शिवरायांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार असलेले दुर्मिळ सुवर्ण होन (सोन्याची नाणी) तसेच चक्रधर संग्रहालय, चिखली (बुलडाणा) येथील सुमारे ६०० प्राचीन नाण्यांचा अनमोल संग्रह पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच महावली शहाजी राजे भोसले ऐतिहासिक वस्तू जतनवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ऐतिहासिक शस्त्रांचेही वि...
error: Content is protected !!