Tag: वेळेचे पालन

नांदेड रेल्वे विभागाची कामगिरी उजळली; वेळेचे पालन व प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा

नांदेड रेल्वे विभागाची कामगिरी उजळली; वेळेचे पालन व प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा

महाराष्ट्र
नांदेड | दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत नांदेड विभागाच्या संचालन (ऑपरेटिंग) विभागाने आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये वेळेचे काटेकोर पालन, कार्यक्षम संचालन आणि प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे. विभागाने गाड्यांची वेळ अचूक ठेवणे, वहन क्षमता वाढवणे आणि प्रवाशांच्या सोयी सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवले. वेळेच्या अचूकतेत मोठी झेप या वर्षात मेल/एक्सप्रेस गाड्यांनी तब्बल ३९ वेळा १०० टक्के समयपालन साध्य केले, तर मागील वर्षी ही संख्या केवळ ४ होती. प्रवासी गाड्यांनी ४८ दिवस १०० टक्के समयपालन नोंदविले, जे मागील वर्षी २३ दिवस होते. तसेच मेल/एक्सप्रेस व प्रवासी गाड्यांनी मिळून १२ दिवस १०० टक्के समयपालन साध्य केले, जे मागील वर्षी फक्त १ दिवस होते. वेगवाढीमुळे सेवा अधिक विश्वासार्ह संचालन कार्यक्षमता वाढविण्यासाठी ३८६ किलोमीटर मार्गावर गाड्यांचा वेग १०० किमी प्रतितासवरून ११० किमी प्रतितासपर्...
error: Content is protected !!