Tag: वनविभागाच्या तत्परतेने जीव वाचला

हिमायतनगरात दुर्मिळ घोरपडीचे दर्शन; वनविभागाच्या तत्परतेने जीव वाचला

हिमायतनगरात दुर्मिळ घोरपडीचे दर्शन; वनविभागाच्या तत्परतेने जीव वाचला

शेती
पत्रकार अनिल मादसवार यांच्या शेतातील कोठ्यात दबा धरून बसलेल्या घोरपडीची सुरक्षित सुटका हिमायतनगर | हिमायतनगर शहरालगतच्या पळसपूर रोडवरील शेतात दुर्मिळ घोरपड आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. पत्रकार अनिल मादसवार यांच्या शेतातील खत-बियाणे ठेवलेल्या कोठ्यात दबा धरून बसलेली घोरपड पाहताच त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे घोरपडीची सुखरूप सुटका करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतातील भडोळ्या बुजल्याने सरपटणारे प्राणी शेतीच्या आखाड्यात व कोठारांमध्ये आश्रय घेत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळी गट क्रमांक ३ मधील शेतात पेरणीच्या तयारीत शेतकरी होते. बी बियाणे, खत काढल्यानंतर कोठ्यात दुर्मिळ घोरपड आढळून आली. याची माहिती मिळता...
error: Content is protected !!