Tag: यांना दिलासा

मराठा आंदोलनातील लढवय्या दत्ता पाटील यांना दिलासा  डॉ. अंकुश देवसरकरांनी स्वीकारली उपचाराची जबाबदारी

मराठा आंदोलनातील लढवय्या दत्ता पाटील यांना दिलासा डॉ. अंकुश देवसरकरांनी स्वीकारली उपचाराची जबाबदारी

महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दत्ता सूर्यवंशी यांच्यातील संवाद पुन्हा चर्चेत नांदेड, अनिल मादसवार | मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत राज्यभर चर्चेत आलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत असतानाच नांदेडमधून दिलासादायक बातमी समोर आली आहे. भगवती हॉस्पिटलचे संचालक व नांदेड महानगरपालिकेचे सदस्य डॉ. अंकुश देवसरकर यांनी दत्ता पाटील यांच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी स्वीकारत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. सततच्या आंदोलन, उपोषण आणि संघर्षामुळे दत्ता पाटील यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मदतीचे आवाहन सुरू होते. या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. देवसरकर यांनी तातडीने पुढाकार घेत आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि उपचार प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून मराठा समाजातून समाधान...
error: Content is protected !!