Tag: यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

उंचाडा येथील ज्येष्ठ शेतकरी बाबुराव पाटील चव्हाण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

उंचाडा येथील ज्येष्ठ शेतकरी बाबुराव पाटील चव्हाण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

सामाजिक
ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक काळाच्या पडद्याआड; गावात शोककळा हदगाव, प्रतिनिधी| हदगाव तालुक्यातील मौजे उंचाडा येथील ज्येष्ठ शेतकरी तथा प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व बाबुराव चिमणाजी पाटील चव्हाण (वय ७७) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नांदेड येथील भगवती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असताना दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. बाबुराव पाटील चव्हाण हे उंचाडा परिसरातील प्रतिष्ठित आणि सामाजिक जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच उंचाडा गावावर शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर उंचाडा येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निष्ठावंत शिवसैनिक ...
error: Content is protected !!