Tag: यांचे आकस्मिक निधन

कुस्तीच्या आखाड्यात नाव गाजवणाऱ्या सविताजी कोमलवाड यांचे आकस्मिक निधन

कुस्तीच्या आखाड्यात नाव गाजवणाऱ्या सविताजी कोमलवाड यांचे आकस्मिक निधन

सामाजिक
अवघ्या २२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; दोन वर्षांचा मुलगा आणि चार महिन्यांच्या चिमुकलीवर मातृछत्र हरपले हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर तालुक्यातील मुधळ येथील प्रसिद्ध महिला कुस्तीपटू सौ. सविताजी राम पाशमवार (कोमलवाड) यांचे अवघ्या २२व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने गोल्ला-गोलेवार यादव समाजासह क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सविताजी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असतानाच कुस्तीच्या आखाड्यात पाऊल ठेवले होते. जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी महिला कुस्तीपटू म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ग्रामीण भागातून पुढे येत त्यांनी कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती. मुधळ येथील सविताजी यांचे माहेर शिबदरा येथील दत्ता कोमलवाड यांच्या कुटुंबात होते. अत्यंत कमी वयात त्यांनी संसारासोबतच क्रीडा क्षेत्रातही आप...
error: Content is protected !!