Tag: माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद

“अतिक्रमण हटविण्याची घाई नको; गरीबांच्या रोजगारावर घाला नको” – माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद

“अतिक्रमण हटविण्याची घाई नको; गरीबांच्या रोजगारावर घाला नको” – माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद

राजकारण
हिमायतनगरमधील छोट्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर; पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय कारवाई टाळण्याचे प्रशासनाला आवाहन हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर शहरातील संभाव्य अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद यांनी प्रशासनाने घाईघाईने कठोर कारवाई न करता मानवी दृष्टिकोन स्वीकारावा, अशी भूमिका मांडली आहे. शहरातील अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह छोट्या व्यवसायांवर अवलंबून असल्याने अतिक्रमण हटविताना त्यांच्या रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने विचारात घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. ALM Bharat शी बोलतांना मोहम्मद जावेद यांनी सांगितले की, हिमायतनगरमधील अनेक नागरिक टपऱ्या, पानटपऱ्या, भाजीपाला विक्री, चिकन-मटन विक्री तसेच विविध लहान-मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वाढती महागाई, बेरोजगारी आणि मर्यादित रोजगार संधी यामुळे हे छोटे व...
error: Content is protected !!