Tag: मतदारांनी गणना पत्र

मतदारांनी गणना पत्र विहित मुदतीत बीएलओंकडे जमा करावे – डॉ. सचिन खल्लाळ

मतदारांनी गणना पत्र विहित मुदतीत बीएलओंकडे जमा करावे – डॉ. सचिन खल्लाळ

महाराष्ट्र
नांदेड| भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी 22 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत बीएलओंमार्फत वितरित करण्यात आलेली गणना पत्रे (Enumeration Form), प्राप्त झालेले अर्ज आणि डिजिटायझेशनच्या प्रगतीची माहिती देण्यात आली. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले की, मतदारसंघात आजअखेर गणना पत्र वाटपाचे 86 टक्के, डिजिटायझेशनचे 67 टक्के काम पूर्ण झाले असून, एकूण 72 टक्के प्रगती झाली आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, ज्या मतदारांना बीएलओंकडून गणना पत्र प्राप्त झाले आहे त्यांनी ते भरून, स्वाक्षरी करून विहित मुदतीत संबंधित बीएलओंकडे जमा करावे. वेळेत गणना पत्र जमा करणाऱ्या...
error: Content is protected !!