Tag: मतदारसंघाच्या विकासासाठी

हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे विविध मागण्या

हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे विविध मागण्या

महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मांडले विकासाचे मुद्दे नांदेड /हिंगोली, अनिल मादसवार| राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या समवेत हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मंगळवारी (दि. १४ जुलै) नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेत हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत. बैठकीत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज उच्च शिक्षण संस्था (विद्यापीठ) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत (PMGSY) प्रलंबित व नवीन रस्त्यांच्या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. मतदारसंघातील विविध रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त रेल्वे थांबे मंजूर करावेत, हिंगोली शहरात विद...
error: Content is protected !!