Tag: बुध्द विहार

आ. चिखलीकरांच्या हस्ते ५०फूट उंचीच्या पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण

आ. चिखलीकरांच्या हस्ते ५०फूट उंचीच्या पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण

राजकारण
जिल्ह‌यातील सर्वात मोठे बुध्द विहार लोहयात साकारले जातेय लोहा | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लोहा शहरात उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते ५० फूट उंचीच्या पंचशील ध्वजाचे भव्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार चिखलीकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आज देश चालत असल्याचे सांगितले. त्यांच्या जयंतीनिमित्त मतदारसंघात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले. लोहा येथे उभारण्यात येत असलेले बुद्ध विहार जिल्ह्यातील सर्वात मोठे ठरेल, असा विश्वास व्यक्त करत या परिसराला धम्मविचारांचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. जुना शहर परिसरात बुद्ध विहारासमोर पंचशील ध्वजाचे ध्वजा...
error: Content is protected !!