Tag: प्रत्येक मतदाराने गणना फॉर्म भरणे अनिवार्य

३० जून ते २९ जुलै दरम्यान मतदार यादीचे विशेष पुनर्निरीक्षण; प्रत्येक मतदाराने गणना फॉर्म भरणे अनिवार्य

३० जून ते २९ जुलै दरम्यान मतदार यादीचे विशेष पुनर्निरीक्षण; प्रत्येक मतदाराने गणना फॉर्म भरणे अनिवार्य

राजकारण
लोहा | भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision - SIR) 2026 अभियान लोहा तालुक्यात ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रत्येक मतदाराने गणना फॉर्म (EF) भरून संबंधित बीएलओकडे जमा करणे अनिवार्य असल्याचे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे. या कालावधीत तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावरील बीएलओ (Booth Level Officer) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना फॉर्म वितरित करणार आहेत. संबंधित मतदारांनी हा फॉर्म काळजीपूर्वक भरून, अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व आवश्यक कागदपत्रांसह बीएलओकडे जमा करावा. गणना फॉर्म न भरल्यास संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ शकते, असा इशाराही तहसीलदार परळीकर यांनी दिला आहे. आवश्यक कागदपत्रे मतदारांनी गणना फॉर्मसो...
error: Content is protected !!