Tag: पोलिस निरीक्षक श्री. लक्ष्मणजी केंद्रे

दिग्दर्शक आणि शिस्तप्रिय अधिकारी : हिमायतनगरचे पोलिस निरीक्षक श्री. लक्ष्मणजी केंद्रे

दिग्दर्शक आणि शिस्तप्रिय अधिकारी : हिमायतनगरचे पोलिस निरीक्षक श्री. लक्ष्मणजी केंद्रे

लेख
तरुण पिढीला दिशा देणारा आणि समाजाला सुरक्षिततेची जाणीव करून देणारा आदर्श उपक्रम समाजात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिस दलासमोरील अत्यंत महत्त्वाचे आणि आव्हानात्मक काम आहे. खाकी वर्दीतील अधिकारी म्हटले की सर्वसामान्यांच्या मनात शिस्त, कर्तव्य, धाक आणि सुरक्षितता या चारही गोष्टींची प्रतिमा निर्माण होते. मात्र, कठोर कायद्याची अंमलबजावणी करतानाच समाजातील नागरिकांशी आपुलकीने संवाद साधून त्यांना योग्य दिशा देणारे अधिकारी विरळाच असतात. हिमायतनगर तालुक्यात पोलिस निरीक्षक श्री. लक्ष्मणजी केंद्रे यांच्या कार्यपद्धतीत या दोन्ही गुणांचा सुरेख संगम दिसून येतो. गुन्हेगारीवर वचक, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना - पोलिस निरीक्षक श्री. लक्ष्मण केंद्रे यांनी हिमायतनगर पोलिस ठाण्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देत गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर भूमिका घेतली आहे. अवैध धंदे, गुटखा...
error: Content is protected !!