Tag: पुतळा सुशोभीकरण

पुतळा सुशोभीकरणाच्या वादाने लोहा पालिकेत खळबळ; मुख्याधिकारी लाळगे दीर्घ रजेवर, संदीप भोळे यांच्याकडे प्रभारी पदभार

पुतळा सुशोभीकरणाच्या वादाने लोहा पालिकेत खळबळ; मुख्याधिकारी लाळगे दीर्घ रजेवर, संदीप भोळे यांच्याकडे प्रभारी पदभार

महाराष्ट्र
प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह; “कार्यक्षम मुख्याधिकारी द्या”ची मागणी जोरात लोहा | लोहा नगरपालिकेत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळा सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाने आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी दीर्घ रजा घेतल्याने त्यांच्या जागी कंधारचे मुख्याधिकारी संदीप भोळे यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. नगराध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या टीमकडून शहरात विविध विकासकामे सुरू असतानाच पुतळा सुशोभीकरणासंदर्भातील अर्धवट प्रशासकीय आदेशामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनावश्यक वाद निर्माण झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या वादामुळे नगरपालिकेवर मोर्चाही धडकला आणि वातावरण चांगलेच तापले. टेंडर, निधी, नकाशाविना आदेश? पुतळा सुशोभीकरणासंदर्भात कोणतीही स्पष्ट प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण न क...
error: Content is protected !!