Tag: पात्र मतदार वंचित राहू नये

दावे-हरकतींची अचूक पडताळणी करा; पात्र मतदार वंचित राहू नये — जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

दावे-हरकतींची अचूक पडताळणी करा; पात्र मतदार वंचित राहू नये — जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

महाराष्ट्र
विशेष सखोल पुनरिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात मतदार यादी शुद्धीकरणाला वेग; अधिकारी, बीएलओंना प्रशिक्षण नांदेड,अनिल मादसवार| विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला जिल्ह्यात सुरुवात झाली असून, या टप्प्यात प्राप्त होणाऱ्या दावे व हरकतींची काटेकोरपणे पडताळणी करून नियमानुसार तातडीने निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. “एकही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहणार नाही आणि अपात्र मतदार मतदार यादीत राहणार नाही,” याची दक्षता घेत मतदार यादी अधिकाधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाबाबत जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी ...
error: Content is protected !!