Tag: निवडणुकीत रंगत वाढली!

नांदेड विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढली!

नांदेड विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढली!

राजकारण
पक्षीय बलाबल स्पष्ट; महायुती मजबूत, पण महाविकास आघाडीचीही जोरदार फिल्डिंग नांदेड, अनिल मादसवार| नांदेड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीचा राजकीय पट दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असून, पक्षीय बलाबलाच्या आकडेवारीमुळे निवडणुकीचे समीकरण चांगलेच चर्चेत आले आहे. एकूण 446 मतदार असलेल्या या निवडणुकीत महायुतीचे संख्याबळ मजबूत दिसत असले तरी, महाविकास आघाडी, एमआयएम आणि अपक्षांची भूमिका अंतिम निकालात गेमचेंजर ठरू शकते. विशेष म्हणजे, 18 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून, 22 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची चिन्हे आहेत. महायुतीचे पारडे जड? उपलब्ध आकडेवारीनुसार महायुतीकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजप – 138 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 82 शिवसेना (शिंदे गट)...
error: Content is protected !!