Tag: नांदेडमधून ताकद दाखवा

“विधानपरिषदेच्या १७ ही जागा महायुतीच जिंकणार”; नांदेडमधून ताकद दाखवण्याचे अशोकराव चव्हाण यांचे आवाहन

“विधानपरिषदेच्या १७ ही जागा महायुतीच जिंकणार”; नांदेडमधून ताकद दाखवण्याचे अशोकराव चव्हाण यांचे आवाहन

राजकारण
महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन नांदेड, प्रतिनिधी | महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषदेच्या सर्व १७ जागांवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचा विजय निश्चित असून, नांदेडमधून महायुतीची ताकद आणि एकजूट राज्याला दाखवून द्यावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले. महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सोमवारी (दि. १ जून) आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने अनुभवी नेतृत्व म्हणून अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले. “ही निवडणूक केवळ विजयासाठी नाही, तर महायुतीची आन-बाण-शान सिद्ध करण्यासाठी आ...
error: Content is protected !!