Tag: नवकार महामंत्र

नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजकारण
मुंबई| “नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची अपार शक्ती असून, त्याच्या सामूहिक जपातून विश्वशांती प्रस्थापित होण्यास निश्चितच मदत होईल,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनतर्फे आयोजित ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ कार्यक्रम वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास आचार्य परम सागर महाराज, निरंजन सागर महाराज, सौम्य सागर महाराज, मानव कोठारी, भगवत कोठारी, आशिष शहा यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय संस्कृती ही विश्वबंधुत्व आणि शांतीचा संदेश देणारी आहे. “जिओ आणि जीने दो” हा जैन तत्त्वज्ञानाचा मूलमंत्र असून, सर्व सजीवांना जगण्याचा अधिकार आहे, हा विचार जगासाठी मार्गदर्शक आहे. नवकार महामंत्र हा या मूल्यांना बळ देणारा असून त्याच्या जपातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नवकार मंत्राद्वारे आपण पं...
error: Content is protected !!