Tag: ‘दैनिक श्रमिक लोकराज्य’च्या विशेषांकाचे

स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘दैनिक श्रमिक लोकराज्य’च्या विशेषांकाचे खा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन

स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘दैनिक श्रमिक लोकराज्य’च्या विशेषांकाचे खा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन

सामाजिक
माजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी जागवल्या खा. स्व. वसंतराव चव्हाण यांच्या आठवणी मुखेड/नांदेड| स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘दैनिक श्रमिक लोकराज्य’च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या विशेषांकाचे प्रकाशन नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नायगाव येथे करण्यात आले. यावेळी मुखेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, भोकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद बाबा गौड यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुखेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार हे स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांचे खास व जवळचे मित्र म्हणून परिचित होते. यावेळी बाबुराव देबडवार यांनीही स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्यासोबतच्या जुन्या आठवणी सांगितल्या. त्यांच्या राजकीय व...
error: Content is protected !!