Tag: दिव्यांग कल्याण

दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याची मागणी तीव्र

दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याची मागणी तीव्र

महाराष्ट्र
नांदेड | मंत्रालय मुंबई येथील दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी करण्यात आलेली बदली रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. सकल दिव्यांग संघटना, नांदेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात निवेदन देत तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, ही बदली नियमबाह्य असून लाखो दिव्यांगांवर अन्याय करणारी आहे. तुकाराम मुंढे हे कर्तव्यदक्ष व भ्रष्टाचारविरोधी अधिकारी असून त्यांनी दिव्यांग कल्याण विभागात सुरू असलेल्या गैरप्रकारांवर आळा घालण्याचे काम अल्पावधीतच सुरू केले होते. दिव्यांग योजनांच्या नावाखाली काही बोगस लाभार्थी, बनावट कर्मचारी व संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या निधीची लूट सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केल्यामुळेच काही संस्थाचालक व प्रभावशाली व्यक्तींनी दबाव टाक...
error: Content is protected !!