Tag: दिव्यांगांचा ठिय्या

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

महाराष्ट्र
प्रलंबित 5 टक्के निधीसह विविध मागण्यांसाठी महापालिकेत धडक आंदोलन नांदेड | महापालिका हद्दीतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या प्रलंबित 5 टक्के राखीव निधीसह विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने सोमवारी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत जोरदार आंदोलन छेडण्यात आले. शेकडो दिव्यांग बांधवांनी थेट महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला. अचानक उभारलेल्या या आंदोलनामुळे महापालिका प्रशासनात काही काळ खळबळ उडाली. सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनात दिव्यांगांच्या खात्यात प्रलंबित निधी जमा करणे, दिव्यांग विभागासाठी स्वतंत्र व सुसज्ज कार्यालय उपलब्ध करून देणे, कर्मचारी संख्या वाढविणे, स्वयंरोजगारासाठी गाळे व जागा उपलब्ध करून देणे, घरकुल, पार्किंग ठेके तसेच शासकीय अनुशेष भरणे अशा विविध मागण्यांवर प्रशासनाशी सविस्तर चर्चा करण्यात आली. आंदोलनाची तीव्रता लक्ष...
error: Content is protected !!