Tag: दासरी-माला दासरी समाजातील

दासरी-माला दासरी समाजातील कु. प्रांजली यंगलवारची एमबीबीएससाठी निवड

दासरी-माला दासरी समाजातील कु. प्रांजली यंगलवारची एमबीबीएससाठी निवड

करियर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथे प्रवेश निश्चित; यंगलवार कुटुंबाच्या कष्टाचे फलित हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| शहरातील रहिवासी कु. प्रांजली मनोजकुमार यंगलवार हिची एमबीबीएस या प्रतिष्ठित वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती येथे तिचा प्रवेश निश्चित झाला आहे. प्रांजलीच्या या उल्लेखनीय यशामुळे हिमायतनगर शहरासह दासरी-माला दासरी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रांजलीने आपल्या शैक्षणिक प्रवासात सातत्य, कठोर परिश्रम आणि जिद्द कायम ठेवत वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न साकार केले. नांदेड येथे शिक्षण घेत असताना तिच्या आई-वडिलांनी मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक व कौटुंबिक अडचणींवर मात करत शिक्षणाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या कष्टाला आणि प्रांजलीच्या मेहनतीला मिळालेले हे यश असल्याची भावना व्यक्त होत आहे. एमबीबीएससारख्या प्र...
error: Content is protected !!