Tag: ची वकिली दिल्लीत करणार

नांदेडची वकिली दिल्लीत करणार; अॅड. उज्ज्वल निकम यांची ग्वाही

नांदेडची वकिली दिल्लीत करणार; अॅड. उज्ज्वल निकम यांची ग्वाही

महाराष्ट्र
डॉ. शंकरराव चव्हाण जीवनगौरव व कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांचे वितरण उत्साहात नांदेड| "मी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार असून, नांदेडचा आवाज दिल्लीच्या दरबारात बुलंद करण्यासाठी वकिली करणार," अशी ग्वाही राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित डॉ. शंकरराव चव्हाण जीवनगौरव आणि कै. सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार-२०२६ वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अॅड. निकम म्हणाले की, "कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी मला वकिली करण्याची संधी दिली. त्यामुळे नांदेडशी माझे ऋणानुबंध कायम आहेत. समाजात वकिलांविषयी विविध भावना असल्या तरी वकिली ही न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आता खासदार म्हणून नांदेडच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी दिल्लीत प्रभावीपणे आवाज उठवेन." यावेळी माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सद...
error: Content is protected !!